Sunday, 18 September 2011

आभास

' आभास ' म्हणजे काय?? तुम्ही अनुभवलाय?? कोणी मी??? don't know.... कारण मला नक्की सांगता येणार नाही....निर्मानुष्या रस्त्यावर चालताना तुम्हीच काय कोणीही सारखा मागे पुढे बघत असतो!!! असा का?? घरात एकटे असताना पाण्याचा थेंबचा आवाजही अंगावर शहारा देऊन जातो. असा का?? एवढच नाही ग्रुप बरोबर बाहेर फिरताना नीट लक्षा द्या प्रत्येक जण केव्हा न केव्हा तरी मध्येच एकटाच स्वतःहा मध्ये हरवून जातो....(म्हणजेच एकदम गप्प होतो.) असा का??? मला वाटत या सगळ्याला विविध अंगांनी का होईना पण एकाच उत्तर आहे...."आभास".....

तुम्ही म्हणाल हा शब्दांची फोड का करतोय....but  कस आहे शब्दांची फोड केली , तर अनेक अर्थ उलगडतात...so आभास म्हणजे 'आत्म्याचा भास' का 'भासांचा आत्मा' (म्हणजे भासांचे मुळ)?? काही असो त्याचा अर्थ एकच आहे...

मला सांगा or  स्वतःलाच विचारा, तुमचा आत्मा या गोष्टी वर विश्वास आहे का??? माझा तरी आहे.... पण याला अंध:विश्वास नाही म्हणायच...कारण एक मान्य  अगदी मान्या की मी अजुन आत्म्याचा अनुभव अनुभवला नाहीये...तरीही माझा विश्वास आहे... आणि त्या मागे माझी स्वत:ची काही मते आहेत...

एक आपल्याला माहीत आहे की , जेव्हा बाळ जन्माला येते मणजे या जगात येते त्या आधी ते नौ महिने आईच्या पोटात असत..आता मला सांगा जर या जगात येण्या पुर्वी ते ९ महिने वाट बघत...तर या जगातून एखादी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा ती लगेच जात असेल??????

प्रश्न सोप्पा आहे..जर या जगात यायला ९ महिने वाट बघावी लागते , तर या जगातून जाताना त्या व्यक्तीला त्या आत्म्याला वाट बघावी लागत नसेल.....?????

हा हा हा हा !!!!!! जाऊ दे !! जास्ता विचार करू नका........उगाच घाबराल....आणि मला शिव्या द्याल..! पण हो या जगात भास होतात......मी म्हणतो या जगात आपल्या शिवाय कोणती तरी तिसरी शक्ति आहे....(कारण मझा देवावर आणि आत्मा या दोन्ही वर विश्वास आहे....) I  know  माझ्याकडे proof  नाही.....But still I belive.. :)

3 comments:

  1. jo paryanta manavi utpatticha thos purawa milat nahi toparent tuza mhanna pataun ghyla aavdel... :)

    ReplyDelete