"Definition" सर ,नाही येत...:( कधीही कुठल्याही गोष्टीची Definition विचारा, तुमचे विषय,वस्तू बदलतील पण आमचं उत्तर एकच " येत नाही "....आपल्या आयुष्यात बरेचदा आपण आपल्या आयुष्याची Definition , ( असा काय करता कळत नाहीये का मराठीत सांगू का?? बर तर "व्याख्या" ) विसरतो हो!!! हे नेहमी होतं..कितीही ठरवा...कोरून ठेवा..विसरणारच...माझ्यामते आपण हे असा विसरणार हि देखील एक लिहिलेली व्याख्याच असेल...जी man to man volatile असेल....अहो volatile म्हणजे always change होत असेल...
एक विचार करा Why we have व्याख्या in our life??? का असतात तरी का???बघाना प्रत्येक गोष्टीला व्याख्या , सकाळी उठण्यापासून ते breakfast ते जेवण ते अगदी रात्री Brush करून झोपे पर्यंत.....जरा उसंत नाही या व्याख्येतून..पण जरा एक confusion आहे कि Brush करायची व्याख्या time नुसार differentiate कशी करतात...तर व्याख्या....चालण्याची व्याख्या (Ramp Walk) , बोलण्याची व्याख्या (Voice culture) , जेवायची व्याख्या (table manners) , गर्दीत vavartanachi व्याख्या (public relations)..नशीब जेव्हा पेनाने वहीवर लिहितो तेव्हा त्याची व्याख्या पेनाने अजून विचारली नाहीये...की आधी माझी "Definition" सांग आणि मगच मला हातात घे...
शाळेत गेल्यापासून जे धास्के प्रत्येकाच्या ठायी ठायी मुरवले जातात त्यापैकी एक म्हणजे "व्याख्या"..शाळेत असताना जे गैरसमज असतात त्यापैकीही एक म्हणजे व्याख्या..व्याख्या या साधारण गणित आणि विज्ञानाच्या असतात हा भ्रम असतोच...तर तो कधी विरेल आपला आपल्याला कळत नाही..कारण..शब्द कसे लिहावेत या पासून व्याख्यांना सुरवात होते ..आणि राग कसा Control मध्ये ठेऊन express व्हायचं याला ही...एक व्याख्या
प्रत्येक माणूस मोठा होतो ..गर्दीत मिसळतो....अहो त्याला मिसळावाच लागतं.....समोर येणाऱ्या प्रत्येक व्याख्येला अनुभवाच्या शाळेत शिकलेली उत्तरे लिहावी लागतात..त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो...कारण आपल्या आयुष्याची व्याख्या विधात्याने लिहिलेली असते....जिला कुठलाही सिद्धांत वापरून त्या खुद्द विधात्यालाच बदलता येत नाही......
nice attempt yogesh ! :)) survat khup chan keliyes ! - "Definition" सर ,नाही येत...:( avadli ! keep writing ! :)
ReplyDeletemastach ahe!!!!
ReplyDelete